जगाच्या पाठीवरून

फास्टॅग म्हणजे काय ?

तुम्ही नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला टोल भरायचा असेल तर मग 1 डिसेंबर 2019 पासून तुमच्याकडे ‘फास्टॅग’ असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशभरात १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आलंय. यापर्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग…

error: Content is protected by COPYSCAPE!!