जसे की आपल्याला महित आहे किंवा आपण असे ऐकले असेल की हे डिजिटलचे युग आहे आणि या काळात आपली सर्व कामे डिजिटल होत आहे पण ह्या आधुनिक जगात जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग ( Digital Marketing Marathi ) म्हणजे काय हे महित नसेल तर कदाचित आपण येथे मगे राहु शकता .आपल्याला आधुनिक काळासोबत चालण्यासाठी ( Digital Marketing Marathi ) म्हणजे नक्की काय हे माहित करून घेणे गरजेचे आहे . आपल्या व्यवसायात डिजिटल मार्केटिंग कसे उपयोगी पडेल हे आपण येथे पाहूयात.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? – आजच्या युगामध्ये सर्व ऑनलाईन आहे. इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे ! त्याच्याद्वारे बर्‍याच वेळा आपण आनंद घेऊ शकतो किंवा लॅपटॉपचा उपयोग करून काही खरेदी करू शकतो त्याच प्रमाणे तिकिट बुकिंग, रिचार्ज, बिल पेमेंट्स, ऑनलाईन व्यवहार सर्व काही डिजिटल झाले आहे .

जर आपण आकडेवारी पहिली तर जवळपास 80% खरेदीदार कोणत्याही उत्पादनाची खरेदी करण्यापूर्वी सेवा घेतात किंवा आधी ऑनलाइन शोध घेतात. म्हणजेच आजच्या युगात कोणत्याही वायसायिकांसाठी डिजिटल मार्केटिंग हे महत्वाचे साधन आहे.

Digital Marketing हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे कंपन्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांद्वारे ( जसे Website ,Social Media, SEO, Google Apps, E-Mail Marketing, Search Engine Marketing ) त्यांच्या उत्पादनांचे ( Products ) चे मार्केटिंग करतात .

गेल्या काही वर्षांबद्दल बोललो तर आपल्याला कळेल की जाहिरातींचे स्वरूप हे काही प्रमाणात बदलले आहे .यापूर्वी व्यवसायिक आपल्या जाहिराती अश्या ठिकाणी करत होते जेथे लोकांचा कल जास्त होता जैसे टीव्ही जाहिराती ,रेडिओ ,न्यूजपेपर व अजुन वेगवेगळ्या पद्धती पण ह्या आत्ताच्या आधुनिक युगात प्रभावी ठरणार नाहीत कारण सध्या आपण सोशल मीडिया ( Social Media ), इंटरनेट ( Internet ) ह्याच ठिकाणी जास्त गर्दी केली आहे .ह्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती पोहचवायच्या असेल तर आपल्याला पारंपरिक ( Traditional Marketing ) सोडून डिजिटल मार्केटिंगकडे वळणे गरजेचे आहे.

जर आपण डिजिटल मार्केटिंग ( Digital marketing Marathi) आणि पारंपरिक मार्केटिंग तुलना केली तर आपल्याला कळेल की डिजिटल मार्केटिंग किती प्रभावी आहे.


डिजिटल मार्केटिंग व्हिडीओ ट्युटोरिअल ( इंग्लिश )

SEO

Search Engine Optimization Part – 3 ( Google Page Rank )

डिजिटल ट्री आणि डिजिटल मराठी प्रस्तुत सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ट्युटोरिअल ( इंग्लिश )Search Engine Optimization Part – 3 ( Google Page Rank )#DigitalMarketing #SEO #DigitalMarathi #DigitalMarketingMarathi #DMMarathi

Posted by Digital Marketing Marathi on Friday, September 20, 2019

SMM

Social Media Marketing Part – 1 ( Introduction to Social Media Marketing )

डिजिटल ट्री आणि डिजिटल मराठी प्रस्तुत सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ट्युटोरिअल ( इंग्लिश )Social Media Marketing Part – 1 ( Introduction to Social Media Marketing )#DigitalMarketing #SEO #DigitalMarathi #DigitalMarketingMarathi #DMMarathi

Posted by Digital Marketing Marathi on Sunday, October 6, 2019

SEM

Search Engine Marketing Part – 1 ( Intoduction to Internet & SEM )

डिजिटल ट्री आणि डिजिटल मराठी प्रस्तुत सर्च इंजिन मार्केटिंग ट्युटोरिअल ( इंग्लिश )Search Engine Marketing Part – 1 ( Intoduction to Internet & SEM )#DigitalMarketing #SEM #DigitalMarathi #DigitalMarketingMarathi #DMMarathi

Posted by Digital Marketing Marathi on Sunday, November 3, 2019

आज पर्यंत चा खूप छान मराठी कन्टेन्ट , उत्कृष्ट माहिती.

खूप छान माहिती वाचण्यास मिळाली. धन्यवाद डिजिटल मराठी !!

Sanika R. Jadhav

माझ्या Digital Marketing साठी उत्कृष्ट मंच

डिजिटल मार्केटिंग वरील Blog खूप छान असतात.

Yogesh Raut
error: Content is protected by COPYSCAPE!!